Posts

Showing posts from November 26, 2017

Don't miss a chance...

Image
Somehow I have developed this habit of seeing at least one inspirational quote everyday online and I went on searching for it. There I found this one of the insightful quotes and which made me feel to express something about it. So here I am... Most of us, we worry about failures. Before taking up some work or challenge itself we get scared, we doubt on the self and ask the self that whether I will succeed in this or not. Why do we do that? Why don't we think that if I don't even try, I will miss an opportunity to shine.  Why do we think only in negative direction most of the time? Why do we think that what if I fail and why not we think that what if I succeed? This is the basic and essential question everyone needs to ask the self. The major hindrance in thinking positive or hopeful is the history of negative or discouraging experiences from the past. They really hinder our progress. They don't allow us to move ahead, to think positive and hopeful about us, about p...

निंदकाचे घर असावे शेजारी...

Image
आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला अशी माणसं भेटतात ज्यांना फक्त टीकाच करणं जमत,  जे लोकांच्या आणि परिस्थितीच्या केवळ तक्रारीच करत असतात. तस पाहायला गेलं तर आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱयांवर आरोप करण्यात, दुसर्याच्या तक्रारी करण्यात तरबेज असतो पण काही जण याबाबतीत अधिक तरबेज असतात. तुम्ही भेटला आहात कधी अशा माणसांना? हो? मग कशी वाटली तुम्हाला ही माणसं? काय भावना आणि विचार तुमच्या मनात निर्माण झाले, या माणसांमुळे? नक्कीच तुमचा अनुभव काही चांगला नसेल. नक्कीच तुम्हाला निराशा वाटली असेल, तुमच्याबाबत तक्रारी ऐकून तुमचही एका ठराविक पातळीपर्यंत का होईना पण कोठेतरी मानसिक खच्चीकरण झालं असेल, तुम्हालाही त्या माणसांचा राग आला असेल.  कदाचित स्वतः चाही राग आला असेल. तो राग कदाचित तुम्ही इतरांवरही काढला असेल आणि असं अजून बरच काही घडलं असेल... हो ना? मी समजू शकते... मलाही माझ्या आयुष्यात अशी काही माणसं भेटली आहेत ज्यांच्या तथाकथित अभिप्रायामुळे मलाही निराशा वाटली आहे, मलाही राग आला आहे आणि माझीही सहनशक्ती ताणली गेली आहे. तुम्ही, मी,  आपल्यापैकी प्रत्येकजण या प्रसंगातून आणि अनुभवातून गेला आहे. हो...