Posts

गुहा...

त्या तिथे पलीकडे एक गुहा आहे  हो, एक गुहा आहे  आणि मला तिथे जाण्याची इच्छा आहे  सुरू केला मी प्रवास एका असीम आणि अनामिक इच्छेपायी  एका नावेत बसले मी  संततधार पावसात मृदू ह...

दुर्मिळ नाती...

आयुष्यात कधी कोण कोणत्या रूपात भेटेल हे सांगता यायच नाही. काही काही माणसाना भेटल्यानंतर अस वाटत की आपण याना आधीपासून ओळखतो. ती आपल्याला खूप जवळची वाटतात. त्यांच्यात काह...

दुःखा दुःखा तुझे कारण तरी काय?

'सुखाचा शोध' घेत बसणं ही मानवी परंपरा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. प्रत्येक माणसाला सुख हवय. सुखापेक्षा अधिक चिरकाळ टिकणारा आनंद हवाय. प्रत्येक माणूस त्यासाठी धडपडतोय मग तरीही माणसे दुखी का आहेत. अशाच विचारांनी भारावलेल्या एका अस्वस्थ संध्याकाळी मी खिडकीत बसून होते. तेव्हा विचार आणि भावविश्वात उमटलेले हे तरंग... माणूस दुखी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे वाटत की तो स्वतःपासून तुटलाय.  जागतिकीकरणामुळे जग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक जवळ आलय पण माणसे आपल्या आप्तांपासून आणि मुळात स्वतः पासून दूर चालली आहेत. आज माणसाला आपल्या माणसांशी बोलायलाच वेळ नाहीये आणि अतीव दुःखाची आणि खेदाची बाब ही आहे की त्यांना स्वतः शीही बोलायला वेळ नाही.  आपण आपल्या विचारांवर आणि भावनांवर विचार करतच नाही कदाचित आजकाल. आपल्याला वेळच कोठे असतो म्हणा. एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला राग आला, वाईट वाटलं तर आपण त्यावर विचार करत नाही. आपण आजकाल त्या विचारांच्या आणि भावनांच्या मुळाशी , खोलात जात नाही. आपण त्या सर्व बाबींचा वरवर उथळ विचार करतो आणि परिस्थितीला व माणसांना लेबल्स लावून मो...

मी कशाला आरशात पाहू ग ?

Today I was just going through You Tube for some videos I wanted to see and I was getting suggestions by You Tube to see Sandeep Maheshwari's videos. (I had watched many videos of him in last couple of months for some official work. Hence I was receiving those suggestions) One of the videos which caught my attention was 'how to overcome loneliness?'  I immediately clicked on that and started listening to the video. Sandeep has beautifully explained the concept of and issues related with  'loneliness'. The gist of the entire talk was we need to be independent for our own happiness as ultimately we are only responsible for our own happiness and thus other emotions as well and once we start being emotionally independent then only we can begin to enjoy our company and can overcome loneliness. I could relate with his points and I started pondering. Really, really we 'beg' for happiness from others in our life. We expect others to make us happy by putting fort...

'चि व चि सौ का आणि मी'

आजच मी परेश मोकाशी दिग्दर्शित 'चि व चि सौ का' पाहून आले. उत्तम लेखन, दिग्दर्शन, अभिनय ,संगीत याची उल्लेखनीय  सांगड असणारा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीने केलेला एक नवीन प्रयोगच म्हणावा लागेल. मराठी माध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सावि म्हणजेच सावित्री तिच्या 'मुलगी दाखवण्याच्या' कार्यक्रमात नवरदेवासमोर आणि त्याच्या घरच्यांसमोर मुलासोबत लग्नाआधी 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवते. आणि मग खर्या चित्रपटाला सुरुवात होते. या चित्रपटातून दोन मुद्दे ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप'सारखा पुरोगामी मुद्दा आणि दुसरा म्हणजे 'कोणतंही नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तडजोडी कराव्या लागतात आणि प्रेम खरं असेल की अशा तडजोडी आपोआप होतात', असा वरकरणी पारंपारिक वाटणारा आणि आधुनिक काळात ज्याची नितांत आवश्यकता आहे असा मुद्दा. हा चित्रपट म्हणजे  निःशंक एक सुंदर कलाकृती आहे आणि म्हणूनच हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात विविध विचारतरंग उठले. ( माझ्या मते कोणतीही सुंदर कलाकृती आपल्या मनात खोल काहीतरी ढवळून काढते. आणि तिने तस...

परि अमृतातेही पैजा जिंके...

आज जागतिक मराठी भाषा दिन.  सकाळपासून बऱ्याच ग्रुप्सवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. तसाही तो दरवर्षी होतंच असतो. या दिनाची आठवण असते हे पाहून बरं  व...

That Dhaka girl...

Two days back, I was walking through the CST subway and that bookseller again caught my attention who has been there always, whenever I have walked through that subway. There were many books. Many Marathi and English...And I happened to look at one book by (Edited by) Sudha Murty ... 'Something happened on the way to heaven'. That colourful front cover attracted me. I took the book and glanced through it. I understood that it's a collection of some real life inspiring stories. This knowledge made me buy that book. I bought it. Since two days, I have been reading one story everyday. Today was my third day and hence third story...'The Dhaka Girl'... This story revolves around a Central character Meera who chooses to help one needy person when he was unable to feed his family, by giving him fishes which she was intending to cook for the dinner for her family. Moreover she also gifts him her rice. The man becomes very grateful as next day it was Eid and he had earned ...