Posts

माणूस आणि संगणकीकरण...

मला अजूनही आठवतो तो दिवस, ज्या दिवशी मी माझी पहिली कविता केली होती. ती निसर्गावर होती. आणि तेव्हापासून माझा कागद आणि पेनासोबतचा प्रवास सुरू झाला तो आजतागायत चालू आहे आणि पुढेही राहील. सुरुवातीच्या  दिवसांमध्ये मी वही किंवा डायरीतच लिहायचे. अजूनही अधून मधून लिहिते - अधूनमधून. कारण -आजकाल बऱ्याचदा संगणकावरच लिहिणं होतं - सॉरी, टाईप करणं होतं. जेव्हा मी पहिल्यांदा संगणकावर टाईप करायला सुरुवात केली तेव्हा मला फार गोंधळून जायला व्हायचं. म्हणजे कीपॅडवर ए नंतर बी का नसतो, एस का असतो, असे बालसुलभ प्रश्न मला पडायचे. पण हळूहळू कीपॅडशी दोस्ती झाली आणि लेखन ते टायपिंगचा प्रवास सुरू झाला. पण तरीही कागदावर लिहायची गंमत काही औरच, नाही का? आज आपल्याला संगणकावर पटापट टाईप करता येतं. नको ते खाडाखोडीशिवाय पुसून टाकता येतं. सॉरी, डिलीट करता येतं. हवं तेव्हा त्यात सुधारणा करता येतात. असंच काहीसं पुस्तकांचंसुद्धा. आपण आपल्या लहानपणी पुस्तकं वाचायचो.  म्हणजे आजही वाचतो. पण आज पुस्तक वाचनापेक्षा ऑनलाईन पुस्तकं, लेख, कथा, कादंबऱ्या  वाचणं आणि लेखकाला समोरासमोर अभिप्राय देण्याऐवजी सोशल म...

Be your best friend...

Yes... You read it right... Be your best friend... But don't misinterpret by thinking that it's okay to not be with people or to avoid them. What I meant by the title is to be the best friend of yours, to be the best company of yours.   Today we see many people around who cling on others, who need company of others to be 'whole'. They just can't imagine their life without some people. Isn't it a kind of dependency? And most of us, we name this 'clinging' as 'love'. Isn't it?  Clinging resembles with attachment... And Love is surprisingly different than attachment. When we cling on others, we need them to fulfill our existence. In most of the relationships today, we see that people are attached with each other and may not be really loving each other.(Again let me clarify that I am writing all this as per my concept of Love. So you have whole right to disagree with this.) When we cling on others, I feel that we loose our individuality and get ...

"तुमची बकेट लिस्ट काय म्हणतेय ?"

'इच्छा तेथे मार्ग' असं आपण म्हणतो. खरंच आहे ते. पण कधीकधी इच्छांच्या आड कर्तव्यं येतात. कर्तव्यांचं पारडं जड होतं आणि इच्छांना मुरड घालावी लागते आणि परिणामी इच्छा अपूर्ण राहतात. भारतासारख्या देशातील  स्त्री - पुरुषांच्या बाबतीत आणि त्यातही स्त्रियांच्या बाबतीत हे फार प्रकर्षाने दिसून येतं कारण आपण सामुदायिक जीवनशैलीला महत्त्व देणार्या समाजात राहतो. त्यामुळे आपल्याकडील बर्याच जणांनी आपापल्या स्वप्नांचा आपल्या घरच्यांसाठी किंवा इतर नातेवाईकांसाठी किंवा अजून इतर कोणासाठी बळी दिल्याचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. स्त्रियांच्या बाबतीत तर हे अधिक प्रमाणात दिसून येत. भारतासारख्या देशांतील स्त्रियांच्या बाबतीत तर दोन दोन घटक त्यांच्या स्वप्नांची, इच्छा-आकांक्षांची गळचेपी करण्यात आपली भूमिका बजावताना दिसतात - सामुदायिक जीवनशैली आणि पुरुषप्रधान संस्कृती.  एकूण काय, जगाच्या पाठीवर बहुसंख्य लोकांच्या अनेक इच्छा-आकांक्षा अपूर्ण राहतात. त्यापैकी दोन महत्त्वाची कारणं वर उल्लेखलेली आहेत पण अजूनही काही कारणं आहेत. उदाहरणार्थ, काही काही जणांना लहानपणापासून सतत सहन करावी लागण...

तुम्हाला कोण व्हायचंय?

 आपल्यापैकी प्रत्येलाला लहानपणी अशी विचारणा झालेली असते की तुला मोठेपणी काय किंवा कोण व्हायचंय. आणि आपल्यापैकी प्रत्येकानेही आपापल्या परीने या प्रश्नाच उत्तर दिलेलं असतं." मला डॉक्टर व्हायचंय","मला इंजिनीअर व्हायचंय"," मला शिक्षक व्हायचंय" या रूढीपरंपरेने चालत आलेल्या विधानांमध्ये कधीकधी "मला अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय","मला पायलट व्हायचंय" अशीही विधानं चमकून जातात. डॉक्टर म्हणजे काय, इंजिनीअर म्हणजे काय किंवा इतरही अमुक अमुक म्हणजे काय हे पूर्णपणे माहीत नसतानाही एवढ्या लहान वयात आपल्याला असं कसं वाटतं की मला अमुक अमुक व्हायचंय? उत्तर तसं सोपं आहे. आपण हे सगळं निरीक्षणातून शिकतो. आपल्याला माहित असलेल्यांपैकी कोणीतरी डॉक्टर असतं, कोणीतरी इंजिनीअर असतं, कोणीतरी माधुरी किंवा दीपिकाचे डान्स परफॉर्मन्सेस पाहिलेले असतात. भलेही आपल्याला नेमकं कळत नसलं की ही माणसं काय करतात पण आपल्याला त्यांच्यामधील काहीतरी भावलेलं असतं. अर्थात आता आपल्याला काय भावतं किंवा भावावं हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं. इथे मी 'संस्कार' हा शब्द आपल्या घराती...

"I will be happy everywhere."

We had met after a really long time. I was little sad due to certain things in my life. After seeing this,he shared his insights about his life. He has talked and mentally supported many people across the world who had been having some serious life issues. " I have seen so much pain and problems of people that I started feeling that the only goal of the life should be 'being happy'. I learned that its really important to be happy. Be happy anywhere, everywhere. It takes nothing to be happy. I will be happy anywhere. I will be happy when I will be rich and happy even if I am a beggar. I just want to be happy. Do what makes you happy. Decide what you want and focus on that. Nowadays a problem with people is that they are not focused. They want to do everything. They want to try many things at a time and that creates hurdles. So its better to focus on one thing and progress. Happiness is really important. Happiness is within us." His thoughts were eye opener. I relearne...

And she taught me...

"I started wondering why only I am getting deeply involved in my relationships. I think I was so alone that only I needed people. But now I am feeling that its okay if you have less people in your life but the only need is that they should be genuine. We expect small small things from people and if they are not fulfilled, we get easily hurt. We should stop expecting but in this process we shouldn't they dry. As if we get dry, we can't enjoy life to the fullest. Am I right?" Her last question disturbed my link of listening to her thoughts which were her genuine reflection over her own life. I could just smile. What else I could have said to this little girl who was sharing her insights with me so honestly?  I was highly amazed and happy to see this girl who is considerably younger than me, reflecting over her life so truthfully. I could just smile and she smiled back. Don't we expect small small things from people and get easily hurt if these expectations don...

Some insights about 'Change'...

While searching some information online,I came across one article where the writer has written about how to bring about desirable change in life by breaking bad habits. I read that article and it was such an eye opener that I found it very much insightful. While reading that article I also could remember Kurt Lewin's 'Change model'. What does this 'Change model' of Kurt Lewin say? Most of the people are unhappy in their life because they don't know how to change their certain habits pertaining to thoughts, emotions and behaviour. People often say that they want to change themselves but they don't or can't (Seemingly). So according to Kurt Lewin's 'Change model', we can bring about desirable change with the implementation of three phases - Unfreez, Change and Refreez. Let me illustrate this with an analogy. If we have to change the shape of water from 'cylindrical' to 'cone', first we need to 'unfreez' ...