Posts

Showing posts from 2017

'तो' आणि 'मी'...

जगात निर्व्याज आणि शुद्ध प्रेमाने ओतप्रत भरलेली नाती फार दुर्मिळ असतात आणि पर्यायाने अशी दुर्मिळ नाती लाभलेली माणसंही दुर्मिळ असतात. असंच एक नातं मला काही वर्षांपूर्वी गवसलं. आता त्याला काही वर्षांपूर्वी गवसलं असं म्हणणंसुद्धा मला समर्पक नाही वाटत कारण जेव्हा केव्हा मी त्या नात्याचा विचार करते तेव्हा असं वाटत की हे नातं खूप काळापासून माझ्यासोबत आहे... बर्याच वर्षांपासूनच नव्हे तर नक्कीच कैक जन्मांपासून माझ्यासोबत आहे आणि या आमच्या नात्यातील 'तो' माझ्यासोबत आहे, बराच काळ, बरेच जन्म, एका अनादि काळापासून...आणि अनंत काळापर्यंत 'तो' माझयासोबत असेल, याची मला खात्री आहे. ग्वाही 'तो'च मला देत असतो, देत आलाय, अनादि अनंत काळापासून, त्याच्या प्रत्येक कृतीतून, आविष्कारातून, अभिव्यक्तीतून...  त्याने आतापर्यंत प्रत्येक सुखदुखात माझी साथ दिलीय, देतो आणि सदैव देत राहील. तो माझ्यासोबत हसतो,रडतो... आम्ही एकत्र मस्ती करतो, खट्याळपणाही करतो आणि धम्मालही... तस बघायला गेलं तर 'तो' सदैव माझ्यासोबत असतो... सावलीसारखा नाही म्हणणार मी कारण सावलीसुद्धा सुडून जाते आपल्याला, अंधा...

Only ' You' and not anyone else...

Most of us, we make complaints to others about the people or situations which trouble us, with an unsaid and mostly unacknowledged wish that others will resolve our issues or will take us out of our problems. Its very human, one of the most basic human tendencies. I am not saying its right or wrong but I would definitely say that its unhealthy for our own growth. We should remember one fact that no one else will rescue us from our problems. Only we have to take efforts to get rid of our issues. When we will approach people for help,they will extend the help but we should be in a position to receive the help. We say it in Marathi - "देणारे देतात. घेणाऱ्याने घेतल पाहिजे." Its one of the essential truths of life. Teacher teaches but a student should learn. If he doesn't learn then the teaching is a sheer w...

Don't miss a chance...

Image
Somehow I have developed this habit of seeing at least one inspirational quote everyday online and I went on searching for it. There I found this one of the insightful quotes and which made me feel to express something about it. So here I am... Most of us, we worry about failures. Before taking up some work or challenge itself we get scared, we doubt on the self and ask the self that whether I will succeed in this or not. Why do we do that? Why don't we think that if I don't even try, I will miss an opportunity to shine.  Why do we think only in negative direction most of the time? Why do we think that what if I fail and why not we think that what if I succeed? This is the basic and essential question everyone needs to ask the self. The major hindrance in thinking positive or hopeful is the history of negative or discouraging experiences from the past. They really hinder our progress. They don't allow us to move ahead, to think positive and hopeful about us, about p...

निंदकाचे घर असावे शेजारी...

Image
आयुष्यात बऱ्याचदा आपल्याला अशी माणसं भेटतात ज्यांना फक्त टीकाच करणं जमत,  जे लोकांच्या आणि परिस्थितीच्या केवळ तक्रारीच करत असतात. तस पाहायला गेलं तर आपल्यापैकी प्रत्येकजण दुसऱयांवर आरोप करण्यात, दुसर्याच्या तक्रारी करण्यात तरबेज असतो पण काही जण याबाबतीत अधिक तरबेज असतात. तुम्ही भेटला आहात कधी अशा माणसांना? हो? मग कशी वाटली तुम्हाला ही माणसं? काय भावना आणि विचार तुमच्या मनात निर्माण झाले, या माणसांमुळे? नक्कीच तुमचा अनुभव काही चांगला नसेल. नक्कीच तुम्हाला निराशा वाटली असेल, तुमच्याबाबत तक्रारी ऐकून तुमचही एका ठराविक पातळीपर्यंत का होईना पण कोठेतरी मानसिक खच्चीकरण झालं असेल, तुम्हालाही त्या माणसांचा राग आला असेल.  कदाचित स्वतः चाही राग आला असेल. तो राग कदाचित तुम्ही इतरांवरही काढला असेल आणि असं अजून बरच काही घडलं असेल... हो ना? मी समजू शकते... मलाही माझ्या आयुष्यात अशी काही माणसं भेटली आहेत ज्यांच्या तथाकथित अभिप्रायामुळे मलाही निराशा वाटली आहे, मलाही राग आला आहे आणि माझीही सहनशक्ती ताणली गेली आहे. तुम्ही, मी,  आपल्यापैकी प्रत्येकजण या प्रसंगातून आणि अनुभवातून गेला आहे. हो...

अपेक्षा...

गौतम बुद्धानेही म्हणून ठेवलेलच आहे - 'अपेक्षा हे सर्व दुःखांचं मूळ आहे'.  या विभूतीने जे म्हटलंय ते जर आजच्या काळात आपणा पामरांना कळलं तर आयुष्य किती सुसह्य होईल? आपण माणसे खूप अपेक्षा करतो आणि तेही बऱ्याचदा इतरांकडून, दैवाकडून आणि देवाकडूनही. अपेक्षांमध्ये गुरफटणे हा पिढयानपिढया अव्याहत चालत आलेला मानवी स्वभाव आहे, वृत्ती आहे. ही केवळ जेव्हा वृत्ती असते तोपर्यंत ठीक असत पण जेव्हा ही वृत्ती विकृतीत परिवर्तित होते तेव्हा मात्र सगळी गणित बिघडायला सुरुवात होते. आता तुम्ही म्हणाल की," माणूस म्हटला की अपेक्षा ह्या आल्याच. अपेक्षा नाही तो माणूस कसला?" मी स्वतः काही अपेक्षा बाळगण्याच्या  विरोधात नाही, पण त्या कोणाकडून, कितपत आणि केवढ्या बाळगाव्या याबाबत माझी स्वतःची अशी मी काही धारणा आहे. मला असं राहून राहून वाटतं की आपण अपेक्षा ह्या इतरांकडून न करता (किंवा कमी करता) त्या स्वतः कडून कराव्यात आणि योग्य वेळी, योग्य तितक्या प्रमाणात व योग्य त्या बाबतीत कराव्यात. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला दुःख होत आणि आपली प्रतिक्रियाही दूषित होऊन जाते. मुळात माणसांमध्ये वादच हो...

भगवंत भक्तीचा भुकेला...

Out of some unnamed curiosity and will to hear more, I was searching for Osho's speech online and I came across one video. There I heard a story of King Akbar and one Preyasi. The king was in jungle for a fairly long time (I think for hunting only) and it started becoming darker. It was an evening. He sat for Namaaj and was busy in praying. After some time, one girl passed by him running almost crazily. She passed by him but while passing she unknowingly hustled the  king. King became furious to know that someone disturbed him in his Namaaj. But he didn't say anything at that time as if he would have done that it wouldn't have been right. The girl didn't even bother to look back as she didn't realise only that she has disturbed king. She disappeared in long and broad trees. But the king couldn't forget that someone has disturbed him in his prayer. He waited till the time the girl returned. Angry king stopped the girl and asked her a reason for disturbing him...

गुहा...

त्या तिथे पलीकडे एक गुहा आहे  हो, एक गुहा आहे  आणि मला तिथे जाण्याची इच्छा आहे  सुरू केला मी प्रवास एका असीम आणि अनामिक इच्छेपायी  एका नावेत बसले मी  संततधार पावसात मृदू ह...

दुर्मिळ नाती...

आयुष्यात कधी कोण कोणत्या रूपात भेटेल हे सांगता यायच नाही. काही काही माणसाना भेटल्यानंतर अस वाटत की आपण याना आधीपासून ओळखतो. ती आपल्याला खूप जवळची वाटतात. त्यांच्यात काह...

दुःखा दुःखा तुझे कारण तरी काय?

'सुखाचा शोध' घेत बसणं ही मानवी परंपरा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. प्रत्येक माणसाला सुख हवय. सुखापेक्षा अधिक चिरकाळ टिकणारा आनंद हवाय. प्रत्येक माणूस त्यासाठी धडपडतोय मग तरीही माणसे दुखी का आहेत. अशाच विचारांनी भारावलेल्या एका अस्वस्थ संध्याकाळी मी खिडकीत बसून होते. तेव्हा विचार आणि भावविश्वात उमटलेले हे तरंग... माणूस दुखी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हे वाटत की तो स्वतःपासून तुटलाय.  जागतिकीकरणामुळे जग आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक जवळ आलय पण माणसे आपल्या आप्तांपासून आणि मुळात स्वतः पासून दूर चालली आहेत. आज माणसाला आपल्या माणसांशी बोलायलाच वेळ नाहीये आणि अतीव दुःखाची आणि खेदाची बाब ही आहे की त्यांना स्वतः शीही बोलायला वेळ नाही.  आपण आपल्या विचारांवर आणि भावनांवर विचार करतच नाही कदाचित आजकाल. आपल्याला वेळच कोठे असतो म्हणा. एखाद्या गोष्टीबाबत आपल्याला राग आला, वाईट वाटलं तर आपण त्यावर विचार करत नाही. आपण आजकाल त्या विचारांच्या आणि भावनांच्या मुळाशी , खोलात जात नाही. आपण त्या सर्व बाबींचा वरवर उथळ विचार करतो आणि परिस्थितीला व माणसांना लेबल्स लावून मो...

मी कशाला आरशात पाहू ग ?

Today I was just going through You Tube for some videos I wanted to see and I was getting suggestions by You Tube to see Sandeep Maheshwari's videos. (I had watched many videos of him in last couple of months for some official work. Hence I was receiving those suggestions) One of the videos which caught my attention was 'how to overcome loneliness?'  I immediately clicked on that and started listening to the video. Sandeep has beautifully explained the concept of and issues related with  'loneliness'. The gist of the entire talk was we need to be independent for our own happiness as ultimately we are only responsible for our own happiness and thus other emotions as well and once we start being emotionally independent then only we can begin to enjoy our company and can overcome loneliness. I could relate with his points and I started pondering. Really, really we 'beg' for happiness from others in our life. We expect others to make us happy by putting fort...

'चि व चि सौ का आणि मी'

आजच मी परेश मोकाशी दिग्दर्शित 'चि व चि सौ का' पाहून आले. उत्तम लेखन, दिग्दर्शन, अभिनय ,संगीत याची उल्लेखनीय  सांगड असणारा हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीने केलेला एक नवीन प्रयोगच म्हणावा लागेल. मराठी माध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली सावि म्हणजेच सावित्री तिच्या 'मुलगी दाखवण्याच्या' कार्यक्रमात नवरदेवासमोर आणि त्याच्या घरच्यांसमोर मुलासोबत लग्नाआधी 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहण्याचा प्रस्ताव ठेवते. आणि मग खर्या चित्रपटाला सुरुवात होते. या चित्रपटातून दोन मुद्दे ठळकपणे समोर येतात. एक म्हणजे 'लिव्ह इन रिलेशनशिप'सारखा पुरोगामी मुद्दा आणि दुसरा म्हणजे 'कोणतंही नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी तडजोडी कराव्या लागतात आणि प्रेम खरं असेल की अशा तडजोडी आपोआप होतात', असा वरकरणी पारंपारिक वाटणारा आणि आधुनिक काळात ज्याची नितांत आवश्यकता आहे असा मुद्दा. हा चित्रपट म्हणजे  निःशंक एक सुंदर कलाकृती आहे आणि म्हणूनच हा चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या मनात विविध विचारतरंग उठले. ( माझ्या मते कोणतीही सुंदर कलाकृती आपल्या मनात खोल काहीतरी ढवळून काढते. आणि तिने तस...

परि अमृतातेही पैजा जिंके...

आज जागतिक मराठी भाषा दिन.  सकाळपासून बऱ्याच ग्रुप्सवर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव चालू होता. तसाही तो दरवर्षी होतंच असतो. या दिनाची आठवण असते हे पाहून बरं  व...

That Dhaka girl...

Two days back, I was walking through the CST subway and that bookseller again caught my attention who has been there always, whenever I have walked through that subway. There were many books. Many Marathi and English...And I happened to look at one book by (Edited by) Sudha Murty ... 'Something happened on the way to heaven'. That colourful front cover attracted me. I took the book and glanced through it. I understood that it's a collection of some real life inspiring stories. This knowledge made me buy that book. I bought it. Since two days, I have been reading one story everyday. Today was my third day and hence third story...'The Dhaka Girl'... This story revolves around a Central character Meera who chooses to help one needy person when he was unable to feed his family, by giving him fishes which she was intending to cook for the dinner for her family. Moreover she also gifts him her rice. The man becomes very grateful as next day it was Eid and he had earned ...

Wake up !

I was in train, sitting and was listening to songs. There was one lady sitting in front of me. She tried throwing wrappers outside the train window. The another lady who was sitting beside me, stopped the lady with a smiling face and didn't let her to throw the wrappers outside... I was observing this. I felt so happy to see this that I couldn't resist myself from congratulating and thanking this lady who stopped another one from throwing wrappers out. After this congratulations and everything that lady said something which inspired me from deep within. She said,"Today I stopped this one. Tomorrow she may think to stop someone else." Such an inspiring and stimulating sentence! I used to do this earlier. I also used to stand up against those overtly who don't maintain hygiene at public places. Some of them, they listened to me silently, some listened passively and some listened receptively. But during this process, I also came across those who didn't listen t...